८ वर्षांनी निवडणूक, मतदानाची उत्सुकता प्रभाग २४ मध्ये 'लोकमत' कुणाला?
2026-01-11 28 Dailymotion
पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय, प्रभाग क्रमांक २४ मध्ये राजकीय वातावरण तापलंय, इथल्या मतदारांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आहेत लोकमत कुणाला या विशेष कार्यक्रमातून..