Surprise Me!

पत्नीच्या प्रसुतीसाठी रजेवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू; स्ट्रेचरवर येऊन ओली बाळंतीणनं पतीला दिला अखेरचा निरोप

2026-01-11 28 Dailymotion

साताऱ्यात पत्नीच्या प्रसुतीसाठी रजेवर आलेल्या जवानाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळं सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली.

Buy Now on CodeCanyon