Surprise Me!

कमळाला मतदान करू नका; भाजपाकडूनच नाशिकमधील प्रभागात सुरूय प्रचार, कारण काय?

2026-01-11 55 Dailymotion

भाजपाकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार माजी नगरसेविका अलका अहिरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर प्रचाराला नाट्यमय वळण लागलं आहे. भाजपाकडून दुसऱ्याच उमेदवाराला पुरस्कृत करण्यात आलं आहे.

Buy Now on CodeCanyon