Surprise Me!

'तुम्ही भाषेवर आलात तर मराठी म्हणून अन् धर्मावर आलात तर हिंदू म्हणून आम्ही अंगावर येणारच!' : अमित ठाकरेंनी ठणकावलं

2026-01-12 25 Dailymotion

मुंबई महापालिका निवडणूक 2026 चा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकांवर अमित ठाकरे यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांना रोखठोक मुलाखत दिली आहे.

Buy Now on CodeCanyon