मागील वर्ष अत्यंत वाईट गेले. नवीन वर्षात गोविंदानं स्वतःमध्ये सुधारणा करून घरी परत यावं - पत्नी सुनीता आहुजा
2026-01-12 127 Dailymotion
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानं शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतल आहे. यानंतर तिनं गोविंदाबद्दल अशा गोष्टी सांगितल्या, ज्यामुळं तुम्हाला आश्चर्य वाटेल.