एका प्रभागात चार उमेदवारांना करावं लागणार मतदान; ईव्हीएम डेमोद्वारे जनजागृतीसह प्रचाराचा नवा फंडा
2026-01-12 4 Dailymotion
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मतदान प्रक्रियेबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवगेळ्या सामाजिक संस्था काम करताना पाहायला मिळत आहेत.