डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्याला पैसे वाटताना शिवसेना उमेदवारानं रंगेहात पकडलं; मात्र 20 तास उलटूनही गुन्हा दाखल नाहीच
2026-01-12 5 Dailymotion
पैसे वाटपप्रकरणी 20 उलटूनही अद्यापही गुन्हा दाखल केला नसून पोलिसांचं म्हणणे आहे की, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करणार आहोत.