अमरावती महापालिका निवडणुकीत राजकीय "अघटित'; जवाहर गेट बुधवारा प्रभागात उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि अजित पवारांच्या पक्षाची युती
2026-01-12 1 Dailymotion
अमरावतीत बहुतांश प्रभागांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) एकत्र निवडणूक लढवत असताना फक्त या एका प्रभागात शिवसेना अजित पवार गटाची युती झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय.