महापुरावर कायमस्वरूपी तोडगा ते जागतिक क्रीडा प्रबोधिनी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 'मिसळ कट्टा' कार्यक्रमात सांगितला कोल्हापुरच्या विकासाचा प्लॅन!
2026-01-12 9 Dailymotion
क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरच्या खेळाडूंनी जागतिक दर्जा मिळवला आहे. त्यामुळं कोल्हापुरात अत्याधुनिक जागतिक क्रीडा प्रबोधिनी उभारण्याचा मानस असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.