Surprise Me!

घरावरील धाडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुखाला हृदयविकाराचा झटका; धोका झाला तर शिवसेनेशी गाठ, प्रवक्त्याचा इशारा

2026-01-13 4 Dailymotion

प्रशासनासह पोलिसांकडून घरावर अचानक धाड पडल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार अनिल शिंदे यांना रविवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर शिवसेना प्रवक्त्यानं प्रशासनाला इशारा दिला.

Buy Now on CodeCanyon