'एखादा माणूस या देशाला वेठीस धरू शकतो, याला माझा विरोध'- राज ठाकरेंचा पुनरुच्चार
2026-01-13 4 Dailymotion
उद्योगपती गौतम अदानींवरील वक्तव्यावरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर दिले. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.