Surprise Me!

ठाण्यातील दिव्यांगांचा मतदानावर बहिष्कार; जाणून घ्या, कारण

2026-01-13 23 Dailymotion

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी दोनच दिवस शिल्लक असताना ठाण्यातील दिव्यांगांनी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काय मागण्या केल्या आहेत, हे जाणून घ्या.

Buy Now on CodeCanyon