सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री का होणार नाहीत? अजित पवार यांनी सांगितलं कारण
2026-01-13 4 Dailymotion
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? अशाही चर्चा सुरू आहे. या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.