डोंबिवलीत पैसे वाटपावरून भाजपा-शिवसेनेत रक्तरंजित राडा; शिवसेनेच्या 5 कार्यकर्त्यांना अटक
2026-01-13 253 Dailymotion
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भाजपाच्या ओमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून शिवसेनेच्या उमेदवारासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे