पहिल्याच बैठकीत मेट्रो आणि पीएमपी बसचा प्रवास मोफत करण्यासंदर्भात निर्णय घेणार - सुनील तटकरे
2026-01-13 0 Dailymotion
पुण्यात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं.