कोल्हापूरच्या रणरागिणीचा अनोखा संकल्प; 3500 पेक्षा जास्त किलोमीटरची 'युनेस्को किल्ले धाव मोहिम'
2026-01-13 8 Dailymotion
धावपटू आसमा कुरणे हिने जागतिक वारसा दर्जा प्राप्त 12 गड-किल्ल्यांची सलग धाव मोहिम रविवारी सुरू केली. ही देशातील पहिली महिला-आधारित 'युनेस्को फोर्ट रन' मोहिम आहे.