Surprise Me!

मकर संक्रांत आणि एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला रंगीबेरंगी फुलांची आरास; श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान

2026-01-14 4 Dailymotion

मकर संक्रांत आणि एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon