रात्री उशिरा डोंबिवली पोलिसांनी शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना राड्याप्रकरणी पोलिसांनी मतदानाला काही तास शिल्लक असतानाच अटक केलीय.