कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज लाखो भाविक येतात. आज मंत्री नितेश राणे यांनी आपल्या आईसह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.