फेसबुकवर झाली ओळख अन् एमडी प्रवेशासाठी डॉक्टराची लाखोंची फसवणूक; सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
2026-01-14 2 Dailymotion
बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एमडी अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका डॉक्टरांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.