Surprise Me!

उच्च न्यायालयानं बिनविरोध निवडणुकीवर आक्षेप घेणाऱ्या फेटाळल्या याचिका; असीम सरोदे काय म्हणाले?

2026-01-14 4 Dailymotion

राज्यातील महापालिका निवडणुकीत 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचा मुद्दा उपस्थित करत हायकोर्टात दाद मागणाऱ्या मनसेसह इतरांच्या पदरी केवळ निराशाच पडलीय.

Buy Now on CodeCanyon