Surprise Me!

'हे नागरिक पैसे घेऊन मतदान करणार', सोशल मीडियावर यादी व्हायरल; छत्रपती संभाजीनगरात खळबळ

2026-01-14 5 Dailymotion

छत्रपती संभाजीनगरातून एक विचित्र प्रकार समोर आलाय. काही नागरिकांची यादी सोशल मीडियवार व्हायरल करण्यात आलीय. हे नागरिक पैसे घेऊन मतदान करणार असल्याचं त्यावर लिहिण्यात आलंय.

Buy Now on CodeCanyon