Surprise Me!

अंत्यसंस्कार सुरू असताना १०३ वर्षाची आजी अचानक जिवंत झाली, कुटुंबानं साजरा केला वाढदिवस!

2026-01-14 7 Dailymotion

अंत्यसंस्कार सुरू असताना शोकाकूल वातावरणात अचानक 103 वर्षाची आजी अचानक जिवंत झाल्याची घटना सोमवारी रामटेकमध्ये घडली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबानं आजीचा वाढदिवस साजरा केला.

Buy Now on CodeCanyon