अभिनेता सुबोध भावे यांनी बजावला मतदानाचा हक्क...म्हणाले पुण्याचे बदललेले स्वरूप मुंबईपेक्षा भयंकर
2026-01-15 0 Dailymotion
अभिनेता सुबोध भावे यांनी बजावला मतदान केलं आहे. त्यांनी पुण्याचे बदललेले स्वरूप मुंबईपेक्षा भयंकर होत चाललेला असल्याचं सांगून चिंता व्यक्त केली आहे.