धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावर राडा, मतदान यंत्राची तोडफोड
2026-01-15 32 Dailymotion
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावर राडा झालाय. मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रातील मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आलीय.