धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक; मतदान यंत्रांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड, 'भाजपाचं बटण आपोआप दाबलं जातय, शिवसेनेचा आरोप
2026-01-15 4 Dailymotion
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.