बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत निवडणूक आयोगानं लक्ष दिलं पाहिजे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2026-01-15 6 Dailymotion
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान करत बोगस मतदान रोखण्याचं आवाहन निवडणूक आयोगाला केलं. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन आयोगावर हल्लाबोल केला.