Surprise Me!

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे उतरले रस्त्यावर; प्रत्येक मतदान केंद्राची बारकाईने केली पाहणी

2026-01-15 3 Dailymotion

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे (Milind Bharambe) यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

Buy Now on CodeCanyon