अजित पवारांनी आक्रमक प्रचार केल्यामुळं भाजपाला मिरची लागली, रोहित पवार यांचा आरोप
2026-01-15 0 Dailymotion
भ्रष्टाचारावर अजित पवार यांनी थेट भाष्य केल्यानंतर भाजपाची मते राष्ट्रवादीकडे वळत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे, असंही आमदार रोहित पवार म्हणाले.