मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात? राज्यात मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त
2026-01-15 6 Dailymotion
राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (16 जानेवारी) लागणार असून मतमोजणीसाठी प्रशासनाकडून पूर्ण तयार करण्यात आली आहे.