प्रभाग 3 मधील आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्रांचा सुळसुळाट; शेकडो बनावट मतदार ओळखपत्रांसह दोघे रंगेहाथ जेरबंद
2026-01-15 0 Dailymotion
अहिल्यानगरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील मतदान केंद्रावर बनावट निवडणूक ओळखपत्रांच्याआधारे मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.