पुण्यात अनेक केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद; नीलम गोऱ्हे म्हणाल्या "अजून चांगली शाई..."
2026-01-15 0 Dailymotion
राज्यात विविध ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान झालं. पुण्यात मतदानादिवशी काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.