राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक होऊन ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप करत मतमोजणी थांबवली होती.