भावनिक नाही तर विकासाचे राजकारण करायचे आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचा देखील प्रभाव नागपुरातील जनतेवर झालाय.