पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.