मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालयात दाखल झाले होते.