Surprise Me!

मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत माजी आमदार असिफ शेख यांच्या पार्टीची मुसंडी, एमआयएमची धूळधाण, तर भाजपाला धक्का

2026-01-16 2 Dailymotion

राज्यातील महानगरपालिकांचा बहुतांश निकाला जाहीर झाला आहे. यामध्ये महायुतीला मतदारांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, मालेगाव महानगरपालिकेत असिफ शेख यांच्या पार्टीनं मुसंडी मारली आहे.

Buy Now on CodeCanyon