भाजपाच्या उमेदवाराच्या समर्थकांना पराभवाचं शल्य; भाजपाच्याच कार्यालयावर केली दगडफेक
2026-01-16 2 Dailymotion
धुळ्यात निवडणूक हरलेल्या भाजपा उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी थेट भाजपाच्याच कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात भाजपाच्या महिला नेत्या जखमी झाल्या आहेत.