'पुण्याचे दादा पुण्याची जनता'; देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, अजितदादांना का नाकारलं, यावर काय म्हणाले मुख्यमंत्री?
2026-01-17 6 Dailymotion
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांनी दिला आहे, त्याचा आनंद तर आहेच पण त्याहीपेक्षा जबाबदारीचं भान होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.