गौरी लंकेश हत्या प्रकरणी मी निर्दोष; विजयानंतर श्रीकांत पांगारकर यांची पहिली प्रतिक्रिया
2026-01-17 91 Dailymotion
जालना महानगरपालिका निवडणुकीत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी श्रीकांत पांगारकर हे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली.