Surprise Me!

'पुण्याची आर्ची' झिंगाट, बनली सर्वात तरुण नगरसेविका; एमबीएचं शिक्षण सोडून थेट राजकारणात एन्ट्री

2026-01-17 184 Dailymotion

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. यापैकी प्रभाग क्रमांक सातमध्ये 'पुण्याची आर्ची' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंजलीनं बाजी मारली.

Buy Now on CodeCanyon