सत्तेत वाटा द्या अन्यथा विरोधी बाकावर बसू, भाजपाचा शिवसेनेला इशारा; महायुतीचा महापौर बसेल एकनाथ शिंदेंचा विश्वास
2026-01-17 5 Dailymotion
राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं. परंतु महापौर पदावरून ठाण्यात महायुतीमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे.