खेलो इंडिया विंटर गेम्स 2026: 'आईस हॉकी' संघाच्या निवड प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती
2026-01-18 105 Dailymotion
पुण्यातील बालेवाडीत 'आईस हॉकी' संघाची निवड प्रक्रिया पार पडली असून या निवडीवर खेळाडूंनी बहिष्कार टाकला. खेळाडूंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयानं निवडीला स्थगिती दिली.