मुंबई महानगरपालिकेत कोणाचा महापौर बसणार यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत आहेत. यावरून शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिलेत.