कोल्हापूर मनपात 23 वर्षीय मानसी झाली नगरसेविका; शहरातील सर्वात तरुण नगरसेविकेचा ऐतिहासिक विजय
2026-01-19 295 Dailymotion
आपल्या वडिलांच्या राजकीय अनुभवाचा मार्गदर्शनपर वापर आणि वकिली क्षेत्रातील आपले ज्ञान याद्वारे कोल्हापूरचा विकास साधण्याचा ध्येय तिने आता डोळ्यांसमोर ठेवलंय.