श्रद्धा, परंपरा, संस्कृती यांचा संगम आणि खवय्यांची चंगळ असलेली ही यात्रा विदर्भाच्या लोकजीवनाशी घट्ट नाळ जोडून आहे.