Surprise Me!

विकासकामांच्या जोरावर ठाण्याच्या महापौर पदावर भोईर कुटुंबाचा दावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट

2026-01-19 2 Dailymotion

ठाण्यात भोईर कुटुंबानं विकासकामं आणि पक्षाकडून आश्वासन मिळाल्याचं सांगत महापौर पदावर दावा केला आहे. ते यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

Buy Now on CodeCanyon