कथित घोटाळ्यातील आरोपींना अटक न करण्यासाठी नेत्यांचा पोलिसांवर दबाव, वकिलांचा आरोप; पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण
2026-01-19 8 Dailymotion
आर्थिक घोटाळ्यातील आरोपींना अटक न करण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप ठेवीदार, कर्जदार संघटनेने केला आहे.