मुऱ्हा देवी मंदिरात रविवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी देवाचा चांदीचा मुकुट आणि दानपेटी लंपास केली आहे.