'दोन वर्षे महापौर पद द्या, अन्यथा विरोधात बसून सत्तेवर अंकुश ठेवू'- ठाण्यात भाजपा आमदारांचा शिवसेनेला इशारा
2026-01-19 3 Dailymotion
निवडणुकीपुर्वी शिवसेना-भाजपाची महायुती झाली असली तरी ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली आहे. मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही महापौर पदासाठी भाजपानं दंड थोपटले आहेत.